We Are Expert in lot of Legal Fields

About Us

सर्वोत्कृष्ट मराठी कायदेशीर सल्ला: माननीय ॲड श्री संदीप सर यांच्या यशस्वी कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक राज्यात काम केले आहे. तसंच महाराष्ट्रा सोबत दिल्ली, गुजरात, पंजाब,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, अश्या अनेक राज्यात काम केले आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्याकडे मराठी कायदा या फर्म मुळे बहुतांश कामे ही क्रिमिनल व कौटुंबिक वादाची असतात, त्यात देखील पती च्या बाजूने केसेस असणे हे त्यांचे चकित करणारे वैशिष्ट आहे.

sandip sir image

माननीय ॲड श्री संदीप सर यांच्या यशस्वी कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक राज्यात काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रा सोबत दिल्ली, गुजरात, पंजाब,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, अश्या अनेक राज्यात काम केले आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

त्यांच्याकडे मराठी कायदा या फर्म मुळे बहुतांश कामे ही क्रिमिनल व कौटुंबिक वादाची असतात, त्यात देखील पती च्या बाजूने केसेस असणे हे त्यांचे  वैशिष्ट आहे.

त्यांचा चॅनल मराठी कायदा ने अल्पावधीत महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे, त्यांचे अनेक व्हिडिओ हे समाज उपयोगी
असतात, त्यामधून त्यांनी लोकांना मोफत ज्ञान देणे नेहमीच सुरू ठेवले आहे, परंतु या चॅनल मुळे महाराष्ट्रातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या कडे येणाऱ्या लोकांची रीघ वाढली आहे, त्यामुळे मोफत सल्ला देण्याचे काम अविरत चालूच ठेवून बाहेरील येणाऱ्या सर्व लोकांना ते अगदी माफक फी मध्ये सल्ला देतात.

ॲड संदीप सर हे करत असलेली पत्नी वर्गाची पोलीस चौकशी ही खासकरून खूप जास्त प्रसिद्ध आहे, व पतीवर्गाने या चौकशी ला अक्षरशः डोक्यावर घेतले गेले आहे.

मराठी कायदा ऑफिस तर्फे केल्या गेलेल्या या चौकशी मध्ये पोलिसांतर्फे पत्नी ला समन्स पाठवून बोलावले जात असल्यामुळे अनेक पुरावे तिथे उघड होऊन जमा होत असल्यामुळे पुढील केस जिंकण्यास मोठा हातभार लागत आहे, किंवा असे ही म्हणता येईल की तिचं पुढील यशाची गुरुकिल्ली होत आहे…

संदीप सर कोणतीही केस घेताना पक्षकराला एक चार्ट पाठवतात ज्यातील प्रश्नावली द्वारे ते केस समजून घेतात व नंतरच पुढील कारवाई करतात, त्यामधून प्रत्येक केस वैयक्तिक पूर्ण समजून घेणे व ती पक्षकरा पेक्षा जास्त नीट मांडणे ही त्यांची खासियत आहे…
पक्षकराची केस फक्त तोंडी ऐकणे व त्यामधून डायरेक्ट केस बनवणे असा प्रकार ते कधीही करत नाहीत. तर ते केस पक्षकारकडून त्याला वेगळे वेगळे मुद्दे देवून लिहून घेतात, पुन्हा त्यावर प्रश्नावली देतात, त्यांनतर सर्व कहाणी समजून घेवून स्वतः पक्षकरला काहीं प्रश्न करतात मगच ती स्टोरी फायनल करतात त्यामुळे आपली कहाणी योग्य रित्या मांडली जाते…
कोर्टात पुरावे योग्य रीतीने, लॅब मधून टेस्ट करून व इतर अनेक पद्धतीने ते पुरावे कोर्टात ग्राह्य होतील असे मांडणे हे एक त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट आहे. त्यामध्ये देखील संदीप अनेकांना बुधवारी सायंकाळी मोफत सल्ला देतात,
सविस्तर सल्ला साठी मात्र त्यांनीं काही फी निश्चित केली आहे, त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे केस देण्यास येत असतात…

नॉर्मल नोटीस पाठवण्यास त्यांचा विरोध असतो त्या ऐवजी ते पत्नी ची पोलीस चौकशी वर भर देतात. ही त्यांची पद्धत ज्यांनी ज्यांनी केली त्यांना बहुतांश वेळा संपूर्ण न्याय मिळाला आहे.

ॲड संदीप  सर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महत्त्वाच्या तारखा स्वतः हजार राहून काम चालवतात,
त्यांनीं भेट घेण्याची असेल तर आपणास मुंबई, पुणे, येथे अपॉइंटमेंट प्रक्रिया पार पाडून भेट घ्यावी लागते .

What Our Clients Say