We are expert in lot of legal field services

Advice on Call Services

मा संदीप सर यांच्याशी चर्चा व सल्लामसलत करण्यासाठी ची प्रक्रिया. या प्रक्रिये नंतर सर आपणास (@*२४ तासात) स्वतः कॉल करतील, व आपल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतील. प्रवास व इतर कारणास्तव कधी कधी सल्ला देण्यास उशीर होत असला तरी आपणास सल्ला मात्र सविस्तर देण्यात येतो.

Office Appointment services

हि मीटिंग फी असली तरी देखील आपण आपली केस मराठी कायदा ऑफिस ला दिल्यास आपण भरलेली अपॉइंटमेंट फी ही त्या केस च्या फी मधून वजा केली जाते. तसेच आपण अपॉइंटमेंट फी भरल्यावर आपणास आपल्या केस च्या मांडणी साठी चार्ट देण्यात येतो. त्याद्वारे आपल्या केस वर अपॉइंटमेंट आधी काम करण्यास सुरुवात केली जाते.

We offer a service to assist individuals in resolving their issues

अपॉईंटमेंट घेतल्या नंतर संदीप सर यांची येथे आपण भेट घेवू शकता.

१) खारघर (३ मंकी सर्कल)

२) मुंबई ताज हॉटेल/Starbucks किंवा हाय कोर्ट, मुंबई

३) पुणे येथे शिवाजीनगर कोर्ट चेंबर

How We Works

Consultation

Strategy

Action

FAQs

मराठी कायदा तर्फे YouTube वर मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले जाते,तसेच ऑफिस तर्फे महाराष्ट्र व इतर राज्यात केसेस घेतल्या जातात, तसेच सविस्तर पेड योग्य सल्ला दिला जातो.

माननीय ॲड श्री संदीप सर यांच्या यशस्वी कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक राज्यात काम केले आहे. परंतु त्यांनी महाराष्ट्रा सोबत दिल्ली, गुजरात, पंजाब,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, अश्या अनेक राज्यात काम केले आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

त्यांच्याकडे मराठी कायदा या फर्म मुळे बहुतांश कामे ही क्रिमिनल व कौटुंबिक वादाची असतात, तरीही त्यात देखील पती च्या बाजूने केसेस असणे हे त्यांचे  वैशिष्ट आहे.

 

सरांसोबत कॉल झाल्यानंतर सर आपल्याला Details मध्ये माहिती सांगतील त्यानुसार आपण माहिती सरांना द्यावी.

PhonePe,गुगल पे किंवा स्कॅन द्वारे आपण पेमेंट करू शकता.

आपण या वेबसाईटवर दिलेल्या लिंक ला क्लिक करून किंवा सरांच्या 9766688884 नंबर वरती Hi करून आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता.

मला मराठी कायदा फर्म आणि सेवा या बद्दल माहिती हवी आहे.