Expert in lot of Legal Fields

तज्ञांचा सल्ला

श्री माणिक पाटीलClient
Read More
आमची केस आता खरंच चांगली चालू आहे. Dhanaywad
Radhkrishan patil. NagpurClient
Read More
एकच क्रॉस मध्ये आमची केस संदीप सर यांनी जिंकली. त्यामुळे माझी सून डायरेक्ट घटस्फोट ला तयार झाली.
प्रवीण कर्वेClient
Read More
संदीप सर हे फक्त ते ज्या तारखेला येतात तेव्हाच चार्ज करतात, त्यामुळे इतके मोठे वकील आपल्या केस ला मिळून आपला जास्त खर्च होत नाही, कारण आपण जे वर्षानुवर्ष देत असतो ते पटकन संपवतात. त्यामुळे मला त्यांचे काम खूप आवडले व परवडले देखील
प्रकाश नाळेClient
Read More
उशीर केला आमची केस देताना कारण खूप शंका मनात होत्या, परंतु संदीप सर यांनी त्या सर्व शंका बाजूला करून आम्हाला न्याय मिळवून दिला.
सचिन बोहराClient
Read More
आम्ही केस लढत असताना खूप त्रास होत असे, काहीच कळत नसे, त्यासाठी संदीप सर यांनी आमची सर्व केस समोर घेवून समजावून सांगितली व नंतर ती केस संपवली देखील.
सुजय पाटील.Client
Read More
राजकारण मध्ये असल्यामुळे आम्हाला बदनामी नको होती, परंतु संदीप सर यांनी ज्या पद्धतीने केस हॅण्डल केली ती पाहता सर्वांना आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा आता सल्ला देतो,
मोनाली परांजपेClient
Read More
भावाची केस मी स्वतः व्हिडिओ पाहून संदीप सर यांच्याकडे दिली होती, आता माझा भाऊ खूप खुश आहे. केस एकदम मस्त चालली आहे.
रमेश पवारClient
Read More
केस एकदम भारी, चार्ज थोडा जास्त, पण निकाल भारी दिसत आहे, त्यामुळे माझा निर्णय चांगला असल्याचे मला आता कळत आहे.
श्री पार्थ विनय सहस्त्रबुद्धे.Client
Read More
मला अत्यंत चांगले मार्गदर्शन मिळाले, आणि वीणा पोटगी सुटका देखील मिळाली.
रीना पाटीलClient
Read More
लग्न रद्द करणे हा पर्यायच मला माहीत न्हवता , कारण मला सर्वांनी घटस्फोट साठी १ वर्ष थांबण्याचा सल्ला दिला होता, किती चुकीचा सल्ला मला लोकांनी दिला होता. मला अत्यंत लवकर न्याय व भरपाई मिळाली.

More

श्री कीर्तनेClient
Read More
घरातील केस देताना घरातील लोक इतके ऑनलाईन का पाहता व त्यावर विश्वास ठेवून केस कशी द्यायची असे विचारत होते, परंतु आता ते लोक माझी माफी मागतात आणि संदीप सर यांच्यासोबत स्वतःच सल्ला मासलात करतात, केस निम्मी संपत आली आहे. Dhanywad
श्री पवार भारतClient
Read More
खूप वकील शोधले आम्ही ,पण संदीप सर यांना भेटलो, म्हणजे फोन वर aappointment घेवून केस सुरू केली, त्यांनी बरीच परोसिजर तशीच संपवली आणि मग सर आम्हाला ट्रेनिंग द्यायला भेटले. भारी काम झाले.
श्री पवन जोशी.Client
Read More
शंका खूप विचारल्या केस देताना, परंतु नंतर आम्ही संदीप सर यांना 10 वेळा sorry म्हणलो असेल, केवस मस्तच करून टाकली त्यांनी, पुढचीं बाजू आता प्रत्येक तारखेला पाय पडत आहे.
श्री मोहन पवारClient
Read More
कशी केस लढवी यासाठी मी माझ्या मुलाला त्यांच्याकडे ज्युनियर म्हणून ठेवले आहे, माझा मुलगा या मधून प्रामाणिक पना शिकेल ते मला महत्त्वाचे वाटते, संदीप सर नेहमीच सत्य शिकवतात, आणि आपल्या पक्षकारा सोबत प्रामाणिक असतात. म्हणून त्यांची फी जास्त असेल. पण प्रामाणिक पना हेच महत्त्वाचे आहे.
श्री दिलीप कांबळेClient
Read More
विचार केला खूप वेळा मी केस देताना , परंतु आता वाटते उगाच वेळ घालवला, केस चांगली चालवली माझी.
मतीन मुल्लाClient
Read More
आमच्या मधील घटस्फोट आता काय परिस्तिथी आहे, तेच कळत न्हवते, परंतु संदीप सर यांनी सर्व समजून सांगितले.
Mr shyam maneClient
Read More
I feel so much freedom after I meet Sandeep sir. Furthermore, he provides amazing services that gave me taste of success in this 2 years.
श्री कांतीलाल शहा.Client
Read More
मैं उनके पास केस देणे के बाद अच्छा महसुस कर रहा हुं
श्री माणिक मेहताClient
Read More
संदीप सर यांच्याकडे केस सोपावताना त्यांच्यावर विश्वास ठेवून दिली होती, विशिष्टपणे आमचा विश्वास सार्थकी लागला
श्री अमृत नेमानेClient
Read More
मुंबई येथे बांद्रा कोर्ट ला चांगले वकील शोधत होतो , त्यावेळी आम्ही संदीप सर यांच्याकडे केस दिली आणि त्यांनी अती उत्तम केस चालवली.

More

सौ गीता पवारClient
Read More
चांगले यश मिळाले आम्हाला केस मध्ये.
श्रीमती राधा केमनायिक.Client
Read More
श्रीमती राधा केमनायिक. केस देताना खूप काळजी घ्यायची असते हे आम्हाला चांगलेच समजले, त्या नंतर संदीप सर यांच्याकडे केस दिली, आम्ही नक्की जिंकू असा विश्वास आहे मला
रविकिरण पाटील.Client
Read More
कोल्हापूर ला येवून ज्या पद्धतीने त्यांनी पोलीस स्टेशन ला आमची केस मांडली त्यास तोड नाही, फी जास्त पण काम त्या पेक्षा जास्त हे त्यांचे वैशिष्ट आहे
प्रनील फुटाणेClient
Read More
पुणे येथे व मुंबई येथील दोन्ही केस माझ्या तेच चालवतात. मला तर केस ला येण्याची गरज त्यांनी ठेवली नाही, सगळं रिपोर्ट मिळतो. त्यामुळे खरंच कळले की आधी फक्त वर्षानुवर्ष फी हळू हळू गेली. आता फी कशी असली तरी यश आहे.
Akash PawarClient
Read More
We are pleased with the effective handling of our case by Sandeep sir.
Vijay karneClient
Read More
पोलीस स्टेशन ला येवून आपली बाजू मांडणारे वकील मिळणे कठीण आहे, संदीप सर ते काम सहज करतात
श्री पुरुषोत्तम मानेClient
Read More
यांच्याकडे आम्ही केस दिली आणि केस जिंकायला पण आली आहे.
श्री बाबुराव गणपत माने.Client
Read More
स्टेज कशी असते केस ची ते आम्हाला संदीप सर यांनी सांगितले.
श्री नाथा पवारClient
Read More
आम्हाला केस मध्ये जबाब कसा द्यायचा हे त्यांनी उत्तम रित्या समजावून सांगितले.
श्री पूनित शर्माClient
Read More
हम बहोत खुश है उनके सहयोग से.

More..

श्री किरण राव उंब्रेClient
Read More
फोन वर आम्हाला पेड सल्ला मिळाला. त्यानंतर त्या मधून आम्हाला चांगली दिशा मिळाली. आता आम्ही केस पण त्यांच्याकडे च देणार आहे.
श्री राहुल साहेबराव अहिरराव.Client
Read More
पत्नी ची पोलीस चौकशी करू शकता, हे आम्हाला त्यांनी समजून सांगितले. त्यामुळें आम्ही आता पत्नी ची पोलीस चौकशी लावली आहे. त्यातून आम्हाला नक्कीच न्याय मिळणार आहे.
श्री प्रशांत खताळ.Client
Read More
वडिलांना मला व पोलिसांनी धमकी दिली होती व आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली होती, परंतु संदीप सर यांच्या सांगण्या प्रमने कारवाई केली, आता तेच लोक हे मिटवा म्हणत आहेत.
प्रियांका लाटे पाटीलClient
Read More
अनेक वर्ष मला घटस्फोट मिळत न्हवता, त्यानंतर आम्ही माझ्या पतीची संदीप सर यांचे मार्फत पोलीस चौकशी लावली , त्यानंतर पुढील तारखेला आमचा घटस्फोट निश्चित झाला आहे, तशी कारवाई स्वतः माझ्या नवऱ्याने केली...
श्री विष्णू काळे.Client
Read More
मी माझ्या पत्नी ची पोलीस चौकशी लावायला म्हणून संदीप सर यांच्याकडे गेलो, खरंच मी त्यांच्याकडे जाण्यास बराच वेळ केला, त्यानंतर आता माझे सर्व उत्तम चालू आहे, संदीप सर यांची केस घेण्याची पद्धत पण वेगळी आहे, माझी केस खूप दिवस समजून घेवून त्यांनी ती नीट चालवली
श्री ओमकार देशपांडेClient
Read More
कारवाई करताना कशी करावी व पोलिसांना कसे सामोरे जावे याची ट्रेनिंग आम्हाला मराठी कायदा ऑफिस तर्फे देण्यात आली. संदीप सर यांच्या सारखेच त्यांचे ऑफिस member देखील तेवढेच सहकार्य करतात. धन्यवाद.
प्रिया वाबळे पाटीलClient
Read More
सरांकडे केस देताना त्यांची अपॉइंटमेंट प्रोसेस इत्यादी सर्व पाहून फार घाबरत असे, परंतु आता जेव्हा मी त्यांची पक्षकार आहे, तेव्हा मला कळते ते प्रत्येक केस ला कसा वेळ व महत्त्व देतात. Thanks संदिप सर.
श्री विपुल कोलतेClient
Read More
माझी केस ही पहिल्यापासूनच त्यांच्याकडे आहे, त्यामुळे कधीच अडचण आली नाही.
श्री दिलीप पत्रेClient
Read More
नातेवाईक पत्नी सोबत आणि पत्नी सोबत यांच्या सोबत ची बैठक संदीप सर यांचे मार्गदर्शन घेवून केली होती, मला त्या मध्येच कळले की असे वकील फी घेतात पण यश नक्की मिळते.
श्री वामन यादवClient
Read More
त्यांच्याकडे नोटीस देण्यासाठी मी कॉल केला होता, नोटीस ची त्यांची पद्धती पाहता मला नक्की न्याय मिळेल असे वाटत आहे.

More

श्री सोमण चटर्जी.Client
Read More
यूट्यूब पे व्हिडिओ देख मैं उनके पास गया था. मेरी केस बहोत अच्छा चल रही है.
श्री मीनल सरवदे.Client
Read More
नाशिक मध्ये मी केस केली होती, त्यास फायनल स्टेज ला संदीप सर यांना बोलावले होते, आमची केस त्यांनी पूर्ण आमच्या बाजूने करून टाकली, salute संदिप सर.
श्री ओमकार पी.Client
Read More
प्रश्न खूप होते आम्ही केस देताना, परंतु आता ते सर्व सुटत आहे, त्यावेळी खूप चांगले वाटत आहे.
श्री सचिन पवार.Client
Read More
महाराष्ट्रात सगळीकडे सर काम करतात, असे वकील आम्हाला मिळाले हे आमचेच भाग्य समजतो मी.
श्री प्रणित मते.Client
Read More
सर्व कुटुंबीय त्यांची अपॉइंटमेंट प्रक्रिया पार करून त्यांना भेटण्यास गेलो होतो, त्यांनी अतिशय चांगली माहिती आमची घेतली, व आम्हाला पुढे काय करायचे ते मार्गदर्शन केले, आता संपूर्ण केस त्यांच्याकडे दिली आहे, तर त्या मधून त्यांनी अपॉइंटमेंट फी वजा केली, असे प्रामाणिक वकील मिळत नाहीत.
श्री आकाश महादेव सतुटे.Client
Read More
सरांनी एकदा कमिटमेंट दिली की ती नेहमी पूर्ण होते.
श्री विभा पाथरकर.Client
Read More
He is exceptionally brilliant, and moreover, he delivers truly remarkable services.
श्री विकास गलांडे.Client
Read More
प्रामाणिक सल्ला सर देतात, त्यांचा तोटा वगेरे पाहत नाही. हे स्वतः मी अनुभवले आहे.
श्री प्रकाश तर्डेClient
Read More
एकदा फी सांगितली की संदीप सर पुन्हा कोणताही अतिरिक्त खर्च काढत नाही, ही त्यांची एक चांगली पद्धत आम्हाला वाटली.
श्री विक्रम पवार.Client
Read More
पुण्यातील केस आणि मुंबई मधील केस संदीप सर पाहतात, परंतु एकदा आमच्यावर नागपूर येथील झालेली केस देखील त्यांनी स्वतः अटेंड करून अक्षरशः संपवली. खूप छान वाटले.
श्री मोहन रावलेClient
Read More
कोकणातील केस ते न चुकता महत्त्वाच्या तारखांना येतात . प्रत्येक तारखेस काही ना काही चांगले घडत आहे.

More

श्री बालाजी जाधवClient
Read More
फक्त फी पाहून निर्णय घेवू नका. त्यासाठी ॲड संदीप सर यांच काम बघा काम.
श्रावण मारणेClient
Read More
आमची केस मध्ये औषय चांगलीं क्रॉस त्यांनी घेतली
श्री माणिक पाटीलClient
Read More
आमची केस आता खरंच चांगली चालू आहे. Dhanaywad
श्री शरद खरात. Client
Read More
पोलिसांना कसे सामोरे जायचे ते आम्हला मस्त शिकवतात. त्यामुळे भीती निघून गेली.
श्री चंद्रकांत वानखेडेClient
Read More
माझी मुलाची केस त्यांच्याकडे दिली आहे, ज्यामुळे आम्ही खूपच निश्चिंत आहे आता
श्री शुभम रत्नपारखे, बांद्राClient
Read More
बांद्रा येथेच आम्ही केस चालू होती, अक्षरशः एकच क्रॉस मध्ये सरांनी केस मिटवली. खूपच thanks sir
श्री विनोद पवार .Client
Read More
आमची केस आत्ताच दिली आहे, पण चांगली चालू आहे, नोटीस अगदी मस्त बनवले आहे. समाधान आहे.
श्री अप्पासाहेब बेलवलकरClient
Read More
आमची मुलाची केस त्यांनी खूप चांगली चालवली. धन्यवाद
श्री मानकरClient
Read More
सर तर आहेतच मुंबई येथे , टीम पण छान आहे,
प्रेम ताकवले.Client
Read More
प्रेम ताकवले. आमची केस मधील नोटीस हाच टर्निंग पॉइंट ठरला आहे.
श्री सागर सोनवणे Client
Read More
काही चुकले तर संदीप सर खूप रागावतात, पण आता कळते ते माझे चांगल्या साठीच आहे.

तज्ञांचा सल्ला

First and foremost, Honorable Advocate Shri Sandeep sir boasts a successful track record not only in Maharashtra, Delhi, Gujarat, Punjab, Madhya Pradesh, West Bengal but also in many others. Moreover, owing to his extensive experience in working across these states, likewise, he possesses a unique perspective on collaborating with people from diverse backgrounds. Similarly, notably, he has handled a multitude of cases, therefore spanning not only criminal but also family disputes, through his legal firm, Marathi Kayada.

In addition to his legal prowess,  however Advocate Sandeep sir has encountered cases involving criminal as well as family disputes. On the other hand, he is seen representing individuals facing legal challenges from their spouses. Furthermore, this particular aspect of his practice adds a distinctive dimension to his profile, leaving many amazed.

Furthermore, his expertise extends beyond legal boundaries as he has seamlessly navigated through the complexities of legal systems in various states.  Additionally, with a wealth of experience as well as a steadfast commitment to justice. Moreover Advocate Sandeep sir stands out as a legal professional with a unique and diverse background.

Moreover, Advocate Sandeep sir’s legal acumen extends to the unique landscapes of each state where he has practiced. Similarly, his ability to adapt and thrive in diverse legal systems underscores not only his versatility but also his competence. In addition, Advocate Shri Sandeep sir’s legal journey is marked by a profound understanding of the law across different states, making him a highly regarded figure in the legal fraternity. Likewise, his expertise and adaptability position him as an outstanding advocate capable of addressing a spectrum of legal complexities.

In conclusion, his legal acumen, coupled with his ability to handle cases across different states, makes him an exceptional advocate, well-equipped to deal with a variety of legal matters.

तज्ञांचा सल्ला

On the other hand side, Advocate Sandeep employs a systematic approach when dealing with cases. Firstly, he ensures that clients understand the intricacies of their cases by sending a detailed chart accompanied by a questionnaire.  Moreover, this method enables a comprehensive comprehension of each case, allowing him to navigate beyond the client’s perspective. 

Furthermore, he distinguishes himself by unraveling the complexities of every case with a keen eye for detail. Similarly, his adeptness in grasping intricacies often surpasses that of the opposing party.  Moreover, showcasing his unique expertise. In contrast to a straightforward approach of solely listening to the client and creating a direct case, Advocate Sandeep adopts a more nuanced strategy. Consequently, he encourages clients to provide different perspectives, administers subsequent questionnaires, and then, after a comprehensive understanding of the entire narrative, revisits questioning the client. Overall, This meticulous process culminates in crafting a final story, ensuring the narrative’s effective presentation.

Moreover, Within the courtroom, he excels in presenting evidence that aligns with the court’s standards.  Similarly, This involves conducting tests through various methods, including laboratory tests, and presenting diverse types of evidence deemed admissible by the court. In addition, This meticulous approach significantly distinguishes his practice. Additionally, Sandeep sir generously offers advice to many individuals on Wednesdays, adding a commendable facet to his professional approach.

Likewise, while providing detailed advice on various aspects, he meticulously specifies certain key points. Consequently, many individuals seek his guidance on legal matters.

Lastly, employing a systematic and detailed approach in handling cases. similarly, Advocate Sandeep ensures client understanding through comprehensive charts and questionnaires. Consequently, this meticulous method sets the stage for a nuanced comprehension of each case, distinguishing him as a sought-after legal advisor with a unique perspective. 

तज्ञांचा सल्ला

Meanwhile, When faced with opposition to sending regular notices, they resort to involving the police, particularly in cases involving spouses.Similarly,  This method, employed by them, has often resulted in complete justice.

Furthermore, Advocate Sandeep sir conducts significant work throughout Maharashtra, maintaining a presence in vital locations. Likewise, To schedule a meeting with him, appointments need to be sought, overcoming the procedural hurdles, in cities like Mumbai and Pune.

Exit mobile version