We are expert in lot of legal field services

Advice on Call Services

मा संदीप सर यांच्याशी चर्चा व सल्लामसलत करण्यासाठी ची प्रक्रिया. या प्रक्रिये नंतर सर आपणास 6 दिवसांमध्ये स्वतः कॉल करतील, व आपल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतील. प्रवास व इतर कारणास्तव कधी कधी सल्ला देण्यास उशीर होत असला तरी आपणास सल्ला मात्र सविस्तर देण्यात येतो. तसेच Urgent सल्ला साठी WhatsApp वर मेसेज करून माहिती घेणे

Office Appointment services

हि मीटिंग फी असली तरी देखील आपण आपली केस मराठी कायदा ऑफिस ला दिल्यास आपण भरलेली अपॉइंटमेंट फी ही त्या केस च्या फी मधून वजा केली जाते. तसेच आपण अपॉइंटमेंट फी भरल्यावर आपणास आपल्या केस च्या मांडणी साठी चार्ट देण्यात येतो. त्याद्वारे आपल्या केस वर अपॉइंटमेंट आधी काम करण्यास सुरुवात केली जाते.

We offer a service to assist individuals in resolving their issues

अपॉईंटमेंट घेतल्या नंतर संदीप सर यांची येथे आपण भेट घेवू शकता.

१) वाशी (नवी मुंबई)

२) डेक्कन जिमखाना (पुणे)

३) पुणे येथे शिवाजीनगर कोर्ट चेंबर

How We Works

Consultation

Strategy

Action

FAQs

मराठी कायदा तर्फे YouTube वर मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले जाते,तसेच ऑफिस तर्फे महाराष्ट्र व इतर राज्यात केसेस घेतल्या जातात, तसेच सविस्तर पेड योग्य सल्ला दिला जातो.

माननीय ॲड श्री संदीप सर यांच्या यशस्वी कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक राज्यात काम केले आहे. परंतु त्यांनी महाराष्ट्रा सोबत दिल्ली, गुजरात, पंजाब,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, अश्या अनेक राज्यात काम केले आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

त्यांच्याकडे मराठी कायदा या फर्म मुळे बहुतांश कामे ही क्रिमिनल व कौटुंबिक वादाची असतात, तरीही त्यात देखील पती च्या बाजूने केसेस असणे हे त्यांचे  वैशिष्ट आहे.

 

सरांसोबत कॉल झाल्यानंतर सर आपल्याला Details मध्ये माहिती सांगतील त्यानुसार आपण माहिती सरांना द्यावी.

PhonePe,गुगल पे किंवा स्कॅन द्वारे आपण पेमेंट करू शकता.

आपण या वेबसाईटवर दिलेल्या लिंक ला क्लिक करून किंवा सरांच्या 9766688884 नंबर वरती Hi करून आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता.

The Bar Council of India does not permit advertisement or solicitation of work/clients by Advocates. This website is not intended for advertising or soliciting. By clicking on the “I agree” below, the viewer/user acknowledges that there has been no solicitation or advertisement or invitation or enticement or communication of whatsoever nature for any sort of legal or para legal work or services from us or any of our advocates. The viewer/user voluntarily wishes to have access to the information contained in the website. The information provided under this website is solely available at your request for informational purposes only. In cases where the user has any legal issues, the user/viewer must seek independent legal advice from the Advocate of his/her/its own select. No information provided herein shall be construed to be a legal advice or creating relationship of client and attorney. The Owner of the website & the team thereof shall not be responsible for any legal consequences and the Viewer/user shall alone be responsible.